मुंबईच्या फ्रॅंचाईसने कॅमेरुन ग्रीनला १७.५ कोटींची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले
कोट्यवधींची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केलेले
ग्रीनने मुंबईसाठी कोटीमोलाची कामगिरी केली.
गुजरातविरुद्धच्या लढतीत ग्रीन मुंबईसाठी एक्का ठरू शकतो.
एक शतक व दोन अर्धशतकांसह ४२२ धावांची ग्रीनची फटकेबाजी.
एवढेच नव्हे तर त्याने सहा फलंदाजांनाही बाद केले आहे.
ग्रीनने आतापर्यंत झालेल्या १५ लढतींमध्ये एक शतक व दोन अर्धशतकांसह ४२२ धावा.
मुंबईचा हुकमी एक्का