IPL Gujarat Team : हार्दिक पंड्याचा फॉर्म चिंतेचा

सकाळ डिजिटल टीम

गुजरात टायटन्स

मुंबई इंडियन्सचा झंझावात रोखण्याचे काम गुजरात टायटन्सला करावे लागणार आहे.

hardik pandya | esakal

एकही अर्धशतक नाही

मागील मोसमात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

hardik pandya | esakal

कर्णधार हार्दिक पंड्या

तर कर्णधार हार्दिक पंड्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलेला नाही.

ipl gujarat team | esakal

शुभमन गिल

गुजरातसाठी शुभमन गिल उतरणार मैदानात

shubman gill | esakal

विजय शंकर याचे 301 धावा.

vijay shankar | esakal

रिद्धीमान साहा याचे 299 धावा.

Wriddhiman Saha | esakal

दसुन व राहुल

दसुन शनाका व राहुल तेवतिया यांच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत.

ipl gujarat team | esakal

तर गुजरातच्या खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ipl gujarat team | esakal