साक्षी राऊत
इंजिनीयर ते IPS Officer, अंशिका वर्माची UPSC जर्नी
यूपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी अथक प्रयत्न, चिकाटी आणि जिद्द लागते. IPS ऑफिसरची हाय प्रोफाइल जॉब मिळवण्यासाठी भरपूर अभ्यास आणि वेळेचे नियोजन लागते.
दरवर्षी यूपीएससी परीक्षेसाठी लाखो लोक अर्ज भरतात. मात्र काहींनाच या परीक्षेत यश मिळतं.
आज आपण अशा आयएस ऑफिसरची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत ज्यांनी इंजीनियर ते आयपीएस पदापर्यंतचा प्रवास केलाय.
आयपीएस अंशिका मूळच्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या. त्या उत्तर प्रदेश कॅडरच्या आयपीएस ऑफिसर आहे.
आयपीएस अंशिका वर्मा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी यूपीएससीचा पहिला अटेंप्ट दिला होता.
अंशिकाने सुरुवातीचे शिक्षण नोएडामध्ये पूर्ण केलेय. २०१४-१०१८ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरींग केले आहे.
अंशिका वर्मा त्यांच्या फॅशन सेन्ससाठीसुद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 223K फॉलोवर्स आहेत. त्यांचे वडील उत्तर प्रदेशच्या यूपीआएल मध्ये होते. तर त्यांची आई गृहिणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.