जगायला शिकवणारे इरफानचे हे डायलॉग्जच त्याला जिवंत ठेवतील : Irfan Khan

| Sakal

भारतीय चित्रपटसृष्टी कायमचं लक्षात ठेवेल असं काम इरफान खाननं केलं आहे.

| Sakal

इरफानची आज जयंती आहे, त्याचा जन्म 7 जानेवारी १९६७ मध्ये झाला.

| Sakal

चरित्र भूमिका साकरणाऱ्या इरफानचे चित्रपटातील डायलॉग तुम्हाला जगण्याची कलाही शिकवतील.

| Sakal

पान सिंह तोमर : "बीहड मे बागी होते है, डकैत मिलते है पार्लमेंट में"

| Sakal

जज्बा : "इश्क है इसलिए जाने दिया, जिद होती तो बांहो में होती"

| Sakal

द लंचबॉक्स : "मुझे लगता है हम अक्सर वो चिजें भुलते है, जिन्हे हमें याद दिलाने वाला कोई नहीं होता"

| Sakal

डी-डे : "गलतियाँ भी रिश्तो की तरह होती है, करनी नहीं पडती हो जाती है"

| Sakal

गुंडे : "लकीरे बहुत अजीब होती है, खाल पे खिंच जाएं तो खून निकाल देती है, और जमीन पर खिंच जाए तो सरहदें बना देती है"

| Sakal