Isha Keskar: तू अशी डोळ्यात माझ्या.. मिसळूनि डोळे पहा..

| Sakal

अभिनेत्री इशा केसकर म्हणजे मराठीतील एक रूपवान आणि मोहक अभिनेत्री..

| Sakal

नुकताच तिचा 'सरला एक कोटी'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

| Sakal

या चित्रपटातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक होत आहे.

| Sakal

इशाने 'जय मल्हार' मालिकेतून 'बानुबाई'ही भूमिका साकारत मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

| Sakal

पुढे 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत ती शनाया म्हणून झळकली.

| Sakal

आणि आता एक दर्जेदार चित्रपट करून तिने सर्वांनाच मोहित करून टाकलं आहे.

| Sakal

इशाने शेयर केलेल्या फोटोत ती इतकी देखणी दिसतेय ही पहाणाऱ्याचे भान हरपत आहेत.

| Sakal