Eshaan Khatter Birthday: अन् चॉकलेट बॉय झाला खतरनाक भूत ...

| Sakal

ईशान खट्टरला बॉलिवूडमधला चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं.

| Sakal

त्याची तरुणींमध्ये वेगळीच क्रेझ आहे.

| Sakal

सध्या बॉलिवूडमध्ये हॅलोविन पार्टी सुरु आहे.

| Sakal

ईशान खट्टरने पार्टीसाठी हटके लूक केला होता.

| Sakal

यात तो चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरीमधील प्रसिद्ध पात्र विली वोंका बनला होता.

| Sakal

तर काहींना तो यालूकमध्येही खुपचं क्यूट वाटतोय.

| Sakal

इशान त्याच्या आगामी फोन भूत या चित्रपटात भूत पकडतांना दिसणार आहे.

| Sakal