ईशानच्या आदितीचा रेड अंदाजात, दिसते भलतीच हॉट

| Sakal

भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार खेळाडू इशान किशन त्याच्या गर्लफ्रेंड आदिती हुंडियामुळे देखील चर्चेत असतो.

| Sakal

अदिती हुंडिया अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

अदितीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

| Sakal

या व्हिडिओमध्ये ती नेहमीप्रमाणे खूप स्टायलिश दिसत आहे.

| Sakal

लोक अदितीला तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि फॅशन सेन्ससाठी ओळखतात.

| Sakal

अदितीही तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते.

| Sakal

अदिती आणि ईशान किशनने अद्याप त्यांचे नाते स्वीकारलेले नाही. दोघे एकत्र असल्याचे मानले जात आहे.

| Sakal