इशान किशन WTC फायनलमध्ये खेळणार! BCCI ने तयार केला मोठा प्लॅन

Kiran Mahanavar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून लंडनमध्ये खेळल्या जाणार आहे.

ind vs aus test wtc final 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी संघाची घोषणा केली आहे.

ind vs aus test wtc final 2023

संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

ind vs aus test wtc final 2023

युवा फलंदाज इशान किशनलाही संघात संधी दिली जाऊ शकते, त्यासाठी BCCI ने विशेष प्लॅन तयार केला आहे

ind vs aus test wtc final 2023

बीसीसीआयने इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित केले आहे.

ind vs aus test wtc final 2023

इशान किशनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.

ind vs aus test wtc final 2023

केएस भरतला संघात स्थान देण्यात आले आहे.

ind vs aus test wtc final 2023

याशिवाय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना स्टँडबाय गोलंदाज म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ind vs aus test wtc final 2023