Ishita Dutta: दृष्यमची इशिता 'स्वप्नात' आल्याशिवाय राहणार नाही!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये नव्यानं ज्या अभिनेत्रींची इंट्री झाली आहे त्यामध्ये इशिताचे नाव घ्यावे लागेल.

Ishita Dutta viral photo

अजय देवगणच्या दृश्यमच्या दोन्ही भागात इशितानं केलेल्या भूमिकेचे कौतूक होताना दिसत आहे.

Ishita Dutta viral photo

गेल्या काही दिवसांपासून इशिता ही चर्चेत आली आहे. ते तिच्या फोटोंमुळे.

Ishita Dutta viral photo

इशिता ही सोशल मीडियावर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

Ishita Dutta viral photo

काही केल्या आपल्याला अभिनेत्री व्हायचं असं स्वप्न घेऊन ती बॉलीवूडमध्ये आली.

Ishita Dutta viral photo

स्वताच्या संघर्षावर तिला मोठी ओळख निर्माण करायची आहे. असे तिनं मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Ishita Dutta viral photo

बॉलीवूडमधील सध्या नवा कलाकारांमध्ये इशिताचा बोल्डनेस नेटकऱ्यांसाठी खास गप्पांचा विषय असतो.

Ishita Dutta viral photo

इशितानं एका मुलाखतीमध्ये आपल्याला मोठी अभिनेत्री होण्यासाठी आणखी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. असे सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishita Dutta viral photo