Ishita Dutta : कितीदा नव्यानं तुला पाहावे, डोळ्यात साठवावे!

सकाळ डिजिटल टीम

इशिताचा ब्लॅक साडी लूक हा आता चाहत्यांच्या काळजात घर करुन गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून इशिताच्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्याला मिळालेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

अवघ्या काही वेळेपूर्वी इशितानं शेयर केलेल्या त्या फोटोवर आलेले लाईक्सची संख्या मोठी आहे.

अजय देवगणच्या दृष्यम भाग १ आणि भाग २ मध्ये इशितानं महत्वाची भूमिका साकारली होती.

दृश्यम २ मध्ये देखील इशिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तिचं कौतूक केलं.

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख इशितानं या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण केली आहे.

इशिता सोशल मीडियावर आपल्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

आगामी काळात वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टमधून इशिता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishita Dutta