Ishita Dutta : निरागस चेहऱ्याच्या इशिताचा बोल्डनेस आवरता आवरेना

| Sakal

इशितानं प्रत्येक वेळी तिच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं आहे

| Sakal

इशिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे

| Sakal

इशिता आपल्या बोल्ड अवतारमुळे चर्चेत असते

| Sakal

इशिता नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते

| Sakal

‘वो बेपनाह प्यार’, ‘रिश्तों की सौदागर बाजीगर’ आणि ‘एक घर बनाऊंगा’ यासारख्या मालिकांमध्ये इशिता दिसली आहे

| Sakal

निरागस चेहऱ्याची इशिता खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस दिसते

| Sakal