Ishita Dutta : इशिताचा सिझलिंग लूक...

| Sakal

इशिता दत्ता तिच्या बेपनाह प्यार आणि एक घर बनाऊंगा मधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे

| Sakal

इशिता खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाली

| Sakal

दृश्यम-2' च्या स्क्रिनिंगमध्ये इशिताच्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना थक्क केले

| Sakal

निरागस चेहऱ्याची इशिता खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस दिसते

| Sakal

इशिताने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली

| Sakal

इशिताने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले

| Sakal

केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नाही तर स्टाईलच्या बाबतीतही इशिता इतर अभिनेत्रींना मागे टाकते

| Sakal