Giorgia Andriani : अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा ग्लॅमरस लूक; जॉर्जियाच्या अदांवर चाहते फिदा

| Sakal

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी चर्चेचा विषय बनत असते.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानीची लोकप्रियता बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्‍यामुळं जॉर्जियाचं नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असतं.

| Sakal

चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेनं वाट असतात.

| Sakal

साइनिंग टॉपमधील अभिनेत्री जॉर्जियाचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

| Sakal

जॉर्जियाची अरबाज खानसोबतच्या नात्याबद्दल बरीच चर्चा असते. ही अभिनेत्री आता त्याची आधीची पत्नी मलायका अरोराला टक्कर देताना दिसत आहे.

| Sakal