ही तर फक्त सुरुवात...; संस्कृतीला काय म्हणायचंय? : Sanskruti Balgude

| Sakal

संस्कृती बालगुडे मराठीतली अशी अभिनेत्री आहे जिनं आपल्या करियरची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली.

| Sakal

तीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमधून कामं केली आहेत.

| Sakal

सध्या ती सिनेसृष्टीत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

| Sakal

सन २०११ मध्ये आलेल्या पिंजरा मालिकेतून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

| Sakal

त्यानंतर विवाह बंधन, चला हवा येऊ द्या, काळे धंदे या मालिकांमध्ये कामं केली.

| Sakal

सांगतो ऐका, शॉर्टकट, निवडुंग, एफयू : फ्रेन्डशिप अनलिमिटेड, टेक केअर गुड नाईट, भय आणि सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटांमध्ये तीनं भूमिका केल्या.

| Sakal

संस्कृती ही पु्णेकर असून तिचे वडील संजय बालगुडे हे पुणे महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक होते.

| Sakal

संस्कृतीला अभिनयाबरोबरच डान्सची आवड असून ती उत्तम नृत्यांगणा आहे.

| Sakal

सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल आणि एसपी कॉलेजमध्ये तीनं शिक्षण घेतलं आहे.

| Sakal