दीवाने हम नही होते! दीवानी रात आती है

| Sakal

'सेल्फी' चित्रपटातील 'दिवाणे' चित्रपटाच्या नवीन ट्रॅक नुकतच रिलिज करण्यात आला आहे.

| Sakal

इन्स्टाग्रामवर जॅकलीन फर्नांडिसने गाण्याची एक झलक आणि काही फोटोज शेअर केले आहेत.

| Sakal

या गाण्यात अक्षय, इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.

| Sakal

आदित्य यादव, स्टेबिन बेन आणि अल्तमश फरीदी यांनी गायलेला हा रोमँटिक ट्रॅक 'दीवाने हम नहीं होते' या सुपरहिट ट्रॅकचा अधिकृत रिमेक आहे.

| Sakal

गाण्याचे नवीन व्हर्जन तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे आणि गीत कुणाल वर्मा यांनी लिहिले आहे.

| Sakal

'सेल्फी' चित्रपट जरी फ्लॉप झाला असला तरी या चित्रपटातील गाणे हे बरेच चर्चेत आहेत.

| Sakal

अभिनेत्री जॅकलीनच्या सोनेरी रंगाच्या फ्रंट कट स्टायलिश ड्रेसमध्ये तिच्या बोल्डनेसने चाहत्यांची मने जिंकत आहे.

| Sakal