जॅकलीनच्या फोटोंनी केली हाईट, वातावरण टाईट

| Sakal

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून वादांमुळे चर्चेत होती

| Sakal

तिचे काही फोटो समोर आले आहेत.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिस मेकअप रूममध्येच बोल्ड पोज देतांना दिसली.

| Sakal

तिचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिसची चित्रपटामधूनही जितकी चर्चा झाली नसेल तितकी मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली आहे.

| Sakal

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

| Sakal

सनशाईन गर्ल जॅकलीन फर्नांडिस तिचा अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखली जाते.

| Sakal