बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीन तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते
श्रीलंकन ब्युटी म्हणजेच अभिनेत्री जॅकलीन अशी तिची ओळख आहे
बोल्ड लूक असो किंवा देसी लूक, जॅकलिन तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते
जॅकलीन सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते
जॅकलीन ही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते
जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात