Jacqueline Fernandez : वय ३७ पण अजूनही हॉटनेस आहे किलरचं...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते

Jacqueline Fernandez

नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Jacqueline Fernandez

जॅकलिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Jacqueline Fernandez

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जॅकलिन नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Jacqueline Fernandez

नुकतेच जॅकलिनने सुंदर फोटोशूट केलं आहे

Jacqueline Fernandez

यातील काही फोटो जॅकलिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Jacqueline Fernandez

वेगवेगळ्या फोटो पोज देत जॅकलिनने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez