Jacqueline Fernandez: जॅकलिनचा लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड!

| Sakal

जॅकलीन फर्नांडिसची चित्रपटामधूनही जितकी चर्चा झाली नसेल तितकी मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली आहे.

| Sakal

 सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली.

| Sakal

फसवणूक प्रकरणी सहआरोपी जॅकलिनविरुद्ध आज न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार होते,

| Sakal

ईडीच्या विनंतीवरून पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.

| Sakal

जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे.

| Sakal

जॅकलीन सोशल मिडीयावर सक्रिय खुप सक्रीय असते.

| Sakal

चाहत्यांना जॅकलीनचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो.

| Sakal

आता पुन्हा जॅकलिनने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

| Sakal