अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते
जॅकलिन फक्त सिनेमांमध्येचं नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं मनोरंजन करत असते
आता देखील जॅकलिन इन्स्टाग्रामवरील काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे
फोटोमध्ये जॅकलिनचा ग्लॅमरस लूक चाहत्यांसमोर आला आहे
लाल रंगाच्या साडीत जॅकलिन हटके फोटोशुट केले आहे