आई लव यू प्रिंसेस! Jacquelineसाठी आलं लव्ह लेटर..

| Sakal

सुकेश चंद्रशेखरने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याने जॅकलिन फर्नांडिसला शुभेच्छा दिल्या होत्या.

| Sakal

आता होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुकेशने अभिनेत्रीसाठी पत्र लिहिले आहे.

| Sakal

ज्यामध्ये त्याने आपले प्रेमही व्यक्त केले आहे.

| Sakal

पत्रात सुकेशने मीडिया, त्याचे शत्रू, मित्र आणि जॅकलिन फर्नांडिस यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

लव यू मेरी प्रिंसेस, तुझी खूप आठवण येते. असं त्यानं हे पत्र लिहिलयं.

| Sakal

तुझ्या आयुष्यातुन जे रंग फिके झाले आहेत किंवा गायब झाले आहेत ते तुझ्यासाठी आणेल.

| Sakal

सुकेशचे हे प्रेमपत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे.

| Sakal