जॅकलिनने चाहत्यांना दाखवला तिचा नो-मेकअप लूक Jacqueline Fernandez

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते.

jacqueline fernandez | Sakal

अभिनेत्रीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

jacqueline fernandez | Sakal

आता देखील अभिनेत्रीने तिचे वर्कआउट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | Sakal

जॅकलिनने या फोटोंमध्ये ऑरेंज कलरचा टॉप घातला आहे, आणि सेल्फी काढला आहे.

jacqueline fernandez | Sakal

जॅकलिनने नो मेकप लूकमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | Sakal

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने तिच्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.

jacqueline fernandez | Sakal

ऑस्करमध्ये अभिनेत्रीने ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केलं. ऑस्करमध्ये देखील सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा होती.

jacqueline fernandez | Sakal

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jacqueline fernandez | Sakal