बस एक नजर उसको देखा! Janhvi Kapoor

Vaishali Patil

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वेगळ्या अंदाजासाठी आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. 

Janhvi Kapoor

 बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते.

Janhvi Kapoor

तिनं नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

Janhvi Kapoor

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली आहे.

Janhvi Kapoor

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'मिली', 'गुडलक जेरी', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला आहे.

Janhvi Kapoor

ती तिच्या चित्रपटांसाठी कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाही. पण, यानंतरही ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असते.

Janhvi Kapoor

जान्हवी लवकरच साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor