Janhvi Kapoor : 26 वर्षाच्या जान्हवीचे हे बोल्ड फोटोज पाहाल तर...

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडमधील चर्चित अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर.

Janhvi Kapoor

कधी तिच्या बोल्ड लूकने तर कधी तिच्या कपड्यांमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होते.

मात्र काहीही असो तिची चर्चा तेवढीच होते.

तिचे हे काही बोल्ड फोटोज तुम्ही कदाचित बघितलेही नसतील.

Janhvi Kapoor

मात्र तिच्या या बोल्ड फोटोजने नक्कीच इंटरनेटचा पारा वाढेल.

Janhvi Kapoor | esakal

जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे.

Janhvi Kapoor | esakal

आज ती २६ वर्षांची झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | esakal