काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता
जान्हवी कपूर ही एक बाॅलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे
जान्हवी कायचम आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करते
जान्हवीचे लेटेस्ट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत
जान्हवी सोशल मिडीयावर खुपचं सक्रिय असते
जान्हवी नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते