Janhvi Kapoor: जान्हवीचं 'जालीम' सौंदर्य! नजर हटली तर शपथ..

| Sakal

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असणाऱ्या जान्हवीनं कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

| Sakal

गुंजन सक्सेना चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची ओळख निर्माण कऱणाऱ्या जान्हवीचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

आता जान्हवीनं जे फोटोशुट केलं आहे त्यावरुन तिला हजारोच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत.

| Sakal

व्हाईट कलरचा डीप नेक ड्रेस परिधान करुन जान्हवीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना वेडावून टाकलं आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी भलतीच बोल्ड फोटो शेयर करत असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

वन पीस ड्रेसमध्ये जान्हवीचा तो कडक अंदाज कमालीचा दिलखेचक आहे. नेटकऱ्यांची तर जान्हवीच्या फोटोवरुन नजर हटत नाहीये.

| Sakal

जान्हवीचा तो मधाळ अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे. त्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रींच कौतूक केलं आहे.

| Sakal

जान्हवीच्या गुड लक जेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यातील तिच्या अभिनय प्रेक्षकांना भावला.

| Sakal