Janhvi Kapoor : रंगीबेरंगी ड्रेसमध्ये खुललं जान्हवीचं सौंदर्य

| Sakal

अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक

| Sakal

नुकतेच जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

जान्हवी सध्या ती तिच्या आगामी चित्रपट 'मिली'चे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे

| Sakal

लाल रंगाच्या प्रिंटेड रंगीबेरंगी लेहेंग्यात जान्हवीचा लूक एकदम सुंदर दिसत आहे

| Sakal

जान्हवीने लेहेंग्यासोबत गळ्यात ब्लू कलरचा सुंदर नेकलेस आणि केस मोकळे सोडले आहेत

| Sakal