Janhvi Kapoor : जान्हवीची 'ब्युटी'! बोलायचं नाही, फक्त पाहायचं!

| Sakal

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

जान्हवी ही तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असते.

| Sakal

जान्हवीच्या बोल्ड फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

आता जान्हवीनं इंस्टावर शेयर केलेल्या फोटोंवर नेटकरी खूश झाले आहेत. चाहत्यांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून जान्हवीच्या बोल्डनेसचा तडका सोशल मीडियावर वाढत चालल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

धडकपासून जान्हवीनं आपल्या बॉलीवूडमधील करिअऱला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिले नाही.

| Sakal

येत्या वर्षातही जान्हवी बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसून येणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी तिचा गुडलक जेरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

| Sakal

आता तर जान्हवी बरोबरच तिच्या बहिणीची देखील बॉलीवूडमध्ये इंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal