जान्हवी कपूर सध्या मालदिव टूरवर आहे.
मालदिवहून जान्हवी कपूरनं आपले फोटो शेअर केले आहेत.
कलरफूल बिकिनीत जान्हवी एकदम हॉट दिसतेय.
जान्हवी अनेकदा वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करताना दिसते.
जान्हवी आणि सारा अली खान या दोघी देखील अनेकदा एकत्र पर्यटनाचा आनंद घेताना दिसतात.
मालदिवचा निळाशार समुद्र अन् जान्हवीचे फोटो डोळ्याचं पारणं फेडतात एवढं मात्र नक्की.
मालिदव हे बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचे सगळ्यात आवडते ठिकाण आहे. सुट्टी मिळाली की सगळेच सेलिब्रिटी मालदिवच्या पर्यटनाचा आनंद घ्यायला निघून जातात.