जान्हवी ओळखूही येईना... अभिनेत्रीचं नव फोटोशूट पाहिलंत का? Janhvi Kapoor

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांसोबतच हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असते.

janhvi kapoor | Sakal

जान्हवीने नुकताच एक साडी नेसून फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

janhvi kapoor | Sakal

केसांत गजरा, चेहऱ्यावर गोड स्मित, गळ्यात हार या लूकमध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजर खिळल्या आहे.

janhvi kapoor | Sakal

जान्हवी कपूर हिने तिचे काही सुंदर फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

janhvi kapoor | Sakal

या फोटोंमध्ये जान्हवी खूप सुंदर दिसत आहे.

janhvi kapoor | Sakal

जान्हवी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.

janhvi kapoor | Sakal

एकीकडे जान्हवी कपूर तिच्या क्युट फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते, तर दुसरीकडे चाहत्यांनाही अभिनेत्रीची सुपर हॉट स्टाईल आवडते.

janhvi kapoor | Sakal

ती सतत नवनवीन फोटोशूट करुन शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janhvi kapoor | Sakal