जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
२०१८ मध्ये करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
जान्हवी कपूर भलेही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी धडपडत असेल
पण फॅशनच्या बाबतीत तिने तिची मोठी बहीण सोनमलाही मात दिली आहे.
तिने सोनम कपूरला मागे टाकले आहे.
जान्हवीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.