Janhvi Kapoor : 'ब्रेकअप'नंतरही जान्हवी-शिखर एकत्र

| Sakal

जान्हवीने हे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतली अभिनेत्री जान्हवी कपूर आहे

| Sakal

सध्या तिच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होतांना दिसून येत आहे

| Sakal

नुकतीच जान्हवी एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसून आली

| Sakal

दोघांना एकत्र बघून त्यांच्या अफेअरबद्दल बोललं जात आहे

| Sakal

दोघांना एका कार्यक्रमामध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे

| Sakal

त्यामुळे त्यांच्या रिलेशनशीप स्टेटबद्दल चर्चा होतेय

| Sakal

दोघांमधल्या अफेअरची चर्चा पहिल्यांदाच होतेय असं नाही

| Sakal

ती काही दिवसांपूर्वी मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती

| Sakal

तिथून तिने आपले फोटो शेअर केले होती. तर दुसरीकडे शिखरनेही फोटो शेअर करुन हिंट दिली होती

| Sakal

आता हे फोटो बघून लोकांना त्यांच्या अफेअरची शंका येत आहे

| Sakal