'हिच्या आईच्या १० टक्केही ही...', जान्हवी कपूर ट्रोल

| Sakal

जान्हवी कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

सोशल मीडियावर तर ती भलतीच सक्रिय पहायला मिळते.

| Sakal

जान्हवी नेहमीच आपले स्टायलिश फोटो पोस्ट करताना दिसते.

| Sakal

जान्हवीनं नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांसोबत ट्रोलर्सनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Sakal

जान्हवीची तुलना नेहमीच तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत केली जाते.

| Sakal

जान्हवीनं पोस्ट केलेल्या या लेटेस्ट फोटोंवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'हिच्या आईच्या १० टक्केही सुंदर दिसत नाही' तर कुणी तिचा ड्रेस पाहून तिला उर्फी जावेद म्हटलं आहे.

| Sakal

जान्हवीच्या मिस्ट्री बॉयची चर्चाही सध्या जोरदार रंगली आहे.

| Sakal