Jannat Zubair : या पोरीनं लावलंय नेटकऱ्यांना वेड, फोटो पाहाल तर...

| Sakal

जन्नत झुबैर ही कमी वयात प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री आहे.

| Sakal

तिला बघताच नेटकरी घायाळ होतात.

| Sakal

जन्नतने फेंट हिरव्या रंगाचा शरारा घातला आहे. या फोटोंमध्ये ती फारच क्यूट दिसते आहे.

| Sakal

काळ्या साडीतीही तिने चाहत्यांना घायाळ करणारे काही फोटोजही याआधी सोशल मीडियावर शेअर केले होते.

| Sakal

जन्नत हिने बालकलाकारापासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिंग करियरला सुरुवात केली होती.

| Sakal

तिच्या ग्लॅमरस फोटोंवर तरुणीही फिदा होतात.

| Sakal

तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal