Jasmin Bhasin : क्यूटीपाई! जस्मिनचा नवा अंदाज, नव्या फोटोंमध्ये दिसतेय खुपचं खासं...

सकाळ डिजिटल टीम

आज टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे

Jasmin Bhasin

आपल्या अभिनयापेक्षाही जस्मिनने लोकांवर स्टाईलची जादू चालवली आहे

Jasmin Bhasin

जस्मिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Jasmin Bhasin

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जस्मिन नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Jasmin Bhasin

नुकतेच जस्मिनने सुंदर फोटोशूट केलं आहे

Jasmin Bhasin

यातील काही फोटो जस्मिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Jasmin Bhasin

वेगवेगळ्या फोटो पोज देत जस्मिनने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasmin Bhasin