Jasmin Bhasin : चंदेरी सिमरी साडीत जैस्मीनचा कहर

| Sakal

जास्मिन भसीन बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत

| Sakal

बिग बाॅस शोमध्ये गेल्यापासून जास्मिनच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ

| Sakal

जास्मिनने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंमध्ये जास्मिनने सुंदर चंदेरी सिमर साडी घातल्याचे दिसते आहे

| Sakal

जास्मिनचा लूक साडीमध्ये एकदम रॉयल दिसतोयं

| Sakal

हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत

| Sakal

हा लूक पूर्ण करण्यासाठी शर्वरीने न्यूड मेकअप केलाय त्याचसोबत तिने केस वेव्ही टच देऊन मोकळे सोडले आहेत

| Sakal