Jaya Bachchan Networth : अमिताभच्या जयापेक्षा रेखाच जास्त श्रीमंत...

धनश्री भावसार-बगाडे

दिग्गज अभिनेत्री

जया आणि रेखा दोघीही सिनेमा इंडस्ट्रीमधल्या दिग्गज अभिनेत्री राहिल्या आहेत

Jaya Bachchan Networth | esakal

चर्चा

या दोघींचे अभिनय आणि अदाकारी बरोबरच अमिताभ बच्चन हा सुद्धा त्यांच्या विषयीच्या चर्चेचा एक महत्वाचा मुद्दा कायम राहीला.

Jaya Bachchan Networth | esakal

तुलना, उत्सुकता

त्यामुळेच चाहत्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी, संपत्तीविषयी कायम उत्सुकता राहते आणि तुलनाही होते.

Jaya Bachchan Networth | esakal

आलिशान जीवन

जया आणि रेखा दोघींचीही लाइफस्टाईल आलिशान आहे.

Jaya Bachchan Networth | esakal

संपत्ती

जया बच्चन यांच्याकडे १२ लग्झरी गाड्या आहेत. संपूर्ण बच्चन परिवारासोबत जुहू मधल्या जलसा बंगल्यात राहते. त्याची किंमत १०० कोटीपेक्षा जास्त आहे.

Jaya Bachchan Networth | esakal

ज्वेलरी कलेक्शन

एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे केलेल्या जया बच्चन यांच्याकडे ज्वेलरीचं कलेक्शनही जबरदस्त आहे.

Jaya Bachchan Networth | esakal

जया करोडपती तर अमिताभ अब्जाधिश

निवडणुकी दरम्यान जाहीर प्रतिज्ञापत्रात जया बच्चन यांच्याकडे ६८ कोटींची संपत्ती आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे १०.१ अब्जाची संपत्ती आहे.

Jaya Bachchan Networth | esakal

अनेक अभिनेत्रींना टाकले मागे

रेखाने आपल्या करिअरमध्ये २००च्या जवळ सिनेमे केले आहेत. आता सिनेमांत काम करत नसली तरी तिची संपत्ती अनेक टॉपच्या अभिनेत्रींना मात देते.

Jaya Bachchan Networth | esakal

संपत्ती

रेखाचा मुंबई वांद्र्यात सुमारे १३ कोटींचा एक बंगला आहे. याशिवाय महागडे दागिने, डिझायनर साड्यांचे कलेक्शन आहे, जे खूप महाग आहे.

Jaya Bachchan Networth | esakal

महागड्या गाड्या

रेखाकडे महागड्या गाड्या असून त्यात लँड रोवर डिस्कवरी, बीएमडब्ल्यू ३ सीरीज, Mitsubishi Outlander आणि टाटा नेक्सा सारख्या गाड्या आहेत.

Jaya Bachchan Networth | esakal

इंटरनेटनुसार

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार रेखा साधारण ४० मिलीयन डॉलर्स म्हणजे २५ अब्ज रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Bachchan Networth | esakal