Yogita Chavan: पडद्यावरची सोज्वळ अंतरी, पडद्यामागे आहे निव्वळ हॉट..

| Sakal

कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे

| Sakal

या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण..

| Sakal

योगिता चव्हाण पडद्यावर सोज्वळ वाटत असली तरी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे

| Sakal

नुकतेच तिने काही हॉट फोटोज शेयर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमधील ‘अंतरा’चा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांचा ही तिच्यात जीव गुंतला आहे.

| Sakal

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते.

| Sakal