See Photo: साध्याभोळ्या ‘अंतरा’चा बोल्ड अवतार

| Sakal

छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

| Sakal

या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.

| Sakal

मालिकेत साध्या भोळ्या लूकमध्ये दिसणारी अंतरा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

| Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. निळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट परिधान केला असून तिनं मोत्यांचे दागिने परिधान केली आहेत.

| Sakal

या फोटोंमधील ‘अंतरा’चा कातिलाना अंदाज पाहून नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

अतंरा म्हणजे योगिता आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.

| Sakal

योगिता 'राडा' या सिनेमात मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

| Sakal