Jennifer: पृथ्वीवरचा तेजस्वी तारा! तिच्या सौंदर्याची भूरळ चाहत्याला

| Sakal

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट ही फुल ऑन फेस्टिव्हल मुडमध्ये दिसून आली.

| Sakal

नेहमी बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या या अभिनेत्रीला साडीत बघून चाहते चकीत झाले.

| Sakal

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या या फोटोजवर चाहत्यांचा वर्षाव झाला आहे.

| Sakal

एकाने तर मोस्ट ब्युटीफुल गर्ल ऑन द प्लॅनेट असा कमेंट केलाय.

| Sakal

जेनिफरच्या किलर लुकने यावेळी चाहते घायाळही झाले.

| Sakal

जेनिफर ही टेलिव्हिजनवरील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

तिच्या रिसेंट साडीतल्या फोटोजला तिने 'फेस्टिवल' मुड असं कॅप्शन दिलंय.

| Sakal