राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताला 5 वे पदक मिळाले.
जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदक पटकावले आहे.
पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 67 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने एकूण 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
जेरेमीने आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
CWG मध्ये भारताला आतापर्यंतची सर्व पदके वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली आहे.