Jinal Joshi : ओह् मराठमोळ्या जिनलचा हॉट अन् बोल्ड अवतार

| Sakal

मॉडेल जिनल जोशी सध्या इंस्टाग्रामवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे

| Sakal

जिनलचे हॉट फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल

| Sakal

तसं पाहता जिनल ही एक मॉडेल आहे. पण आता तिला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचे वेध लागले आहेत

| Sakal

मॉडेल जिनल जोशीचे सगळे ग्लॅमरस फोटो हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

| Sakal

जिनलने आतापर्यंत अनेकदा हॉट फोटो शूट केलं आहे

| Sakal

सोशल मीडियावर आतापर्यंत जिनलचे लाखो फॉलोवर्स आहेत

| Sakal

ज्यांच्यासाठी जिनल नेहमी आपले फोटो शेअर करते

| Sakal