अंबानींची मोठी घोषणा, आता केबल शिवाय मिळेल हाय स्पीड इंटरनेट

रोहित कणसे

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी २०२३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घोषणा केली आहे.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

या सेवेच्या माध्यमातून ५जी नेटवर्क आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा लाभ कोट्यवधी नवीन युजर्सना मिळणार आहे.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

जिओ एअर फायबर सेवेत विना वायर फायबर हाय स्पीड इंटरनेट मिळणार असून याच्या मदतीने सेक्योरिटी अजून वाढवण्यात आली आहे.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

यूजर्सना थेट जिओ एअर फायबर डिव्हाइस प्लग-इन करावे लागेल आणि युजर्स वायफाय हॉटस्पॉट प्रमाणे अनेक डिव्हाइसेसवर वेगवान ५जी इंटरनेट स्पीड मिळेल.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

जिओ एअर फायबरच्या मदतीने वाय फाय हॉटस्पॉच तयार करता येईल जो तुम्हाला घरी किंवा ऑफिसमध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवेल.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

जिओ एअर फायबर सोबत जिओ ट्रू ५जी डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि जिओ ट्रू ५जी देखील लाँच केलं आहे.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM

जिओ ट्रू ५जी लॅब रिलायन्स कॉर्पोरेट पार्क नवी मुंबई येथे असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JioAirFiber will be launched on Ganesh Chaturthi says Mukesh Ambani AGM