शर्वरीला पाहताच 'जीव झाला येडा पिसा'..sharvari jog

| Sakal

जीव झाला येडा पिसा या मालिकेतून शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग हिने साकारली होती. 

| Sakal

शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची आहे. 

| Sakal

शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. 

| Sakal

तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती.

| Sakal

लिकेत येण्याअगोदर शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केलं आहे

| Sakal

जीव झाला वेडा पिसा या मालिकेतील सोनीच्या भूमिकेने शर्वरीला प्रसिद्धी मिळाली. 

| Sakal

विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती पाहायला मिळाली

| Sakal