निक्की म्हणजे साजूक तुपातलं सौंदर्य!

| Sakal

खाकी वेब सीरिजच्या माध्यमातून निकिता दत्ता चर्चेत आली आहे.

| Sakal

निकिताचे हे खास फोटो व्हायरल होत आहेत.

| Sakal

निकिताने खाकी वेब सीरिजमध्ये तनू लोढाची भूमिका केली होती.

| Sakal

अमित लोढा आणि तनू लोढाची बाँडिंग चांगलीच जमली होती.

| Sakal

निकिता दत्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते

| Sakal

कबीर सिंग आणि खाकीमुळे निकिताला ओळख मिळाली.

| Sakal

निकिता दत्ताचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

| Sakal

मॉडलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

| Sakal