न्यूड फोटोमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातच्या हातावर सजली मेहंदी

| Sakal

न्यूड फोटोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री वनिता खरात सध्या लग्नामुळे चर्चेत आहे.

| Sakal

वनिता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

| Sakal

सध्या तिचे मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

| Sakal

वनितानं काही महिन्यांपूर्वी सुमीत लोंढे याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केलं.

| Sakal

वनिता आणि सुमित २ फेब्रुवारी २०२३ ला लग्न करणार आहेत.

| Sakal

मागील वर्षी जानेवारी महिन्यातच आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत होती.

| Sakal

वनिता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रेक्षकांचं तूफान मनोरंजन करताना दिसते.

| Sakal

कबीर सिंह सिनेमात वनितानं छोटी भूमिका साकारली होती.

| Sakal