Anjali Arora: मोकळे केस, कानात फुमके 'कच्चा बदाम'फेम अंजलीचा कालीत लूक

रुपेश नामदास

अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली.

Anjali Arora | esakal

‘कच्चा बदाम’वर डान्स करत तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता.

Anjali Arora | esakal

या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे ती रातोरात स्टार झाली.

Anjali Arora | esakal

इन्स्टाग्रामवर तिचे 11 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Anjali Arora | esakal

यानंतर ती एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली.

Anjali Arora | esakal

या शोमध्ये अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला.

Anjali Arora | esakal

अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं.

Anjali Arora | esakal

अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora | esakal