Kajal Aggarwal : सिंघम गर्लचा सिझलिंग लूक चाहत्यांना करतोय घायाळ

| Sakal

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल

| Sakal

काजल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे

| Sakal

काजलने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

यामध्ये तिने शॉर्ट बॉडिकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे

| Sakal

काजलने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे

| Sakal

या फोटोंमध्ये ती तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसत आहे

| Sakal