Kajol : 'किती आल्या, किती गेल्या पण...'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं नेहमीच नेटकऱ्यांच्या काळजात घर केलेली अभिनेत्री म्हणून काजोलचे नाव घ्यावे लागेल.

बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ काजोलनं चाहत्यांना आपलेसं करुन घेतले आहे.

आता तर काजोलनं चित्रपटातून वेबसीरिजमध्ये देखील तिच्या अभिनयाची चमक दाखवून दिली आहे.

काजोल लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

काजोलची लेक देखील आता सोशल मीडियावर चांगलीच व्गायरल होताना दिसते.

काजोलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे.

काजोलच्या त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट आहे.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख सोबत काजलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kajol Bollywood Actress