Kajol : काजोल एवढी सुंदर दिसते!

| Sakal

काजोलबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

| Sakal

सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये देखील तितक्याच उत्साहानं काम करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल.

| Sakal

काजोलला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

| Sakal

इंस्टावर काजोलच्या लूकवर कमेंट करत तिचं कौतूक करणाऱ्यांमध्ये युवा वर्ग जास्त आहे.

| Sakal

तीन दशकांहून अधिक काळ काजोलनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट काजोलनं शाहरुखसोबत केले आहेत. तिचा आवडता सहकलाकार तोच आहे.

| Sakal

काजोलसोबत शाहरुखची केमिस्ट्री ही नेहमीच चाहत्यांना भावली.

| Sakal

आगामी काळात देखील काजोल वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

| Sakal